केज

विश्वरुद्राच्या दिपावली विशेषांकाचे केजमध्ये प्रकाशन

  • दि.२४ नोंहेबर रोजी सा.विश्वरूद्राच्या बीडच्या दिवाळी विशेषांकाचे केज येथे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेना या पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा.बळीरामजी सोनवणे,जेष्ठ नेते बाबासाहेबजी अहिरे , ऊपाध्यक्ष दिनेश गायकवाड ,जिल्हा महासचिव सय्यद रज्जाक ,ता.अध्यक्ष गोपीनाथजी ईनकर , प्रकाश सोनवणे ,आश्रुबा तुपारे ,आण्णा घोडके, प्रा.आदमाने सर ,सदाशिव जोगदंड आणि पक्षाचे पदाधिकारी तसेच आदर्श गावकरीचे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब जाधव पत्रकार महादेव काळे आणि मित्र परिवार ऊपस्थित होते. यावेळी सर्वांनी सा.विश्वरूद्रा या दिवाळी विशेषांकाचे कौतुक केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button