कृषीवार्ताकेज

रेणुका ॲग्रो इंडस्ट्रीज उसाला २५०० रूपये भाव देणार-अतुल (दादा) मुंडे

रेणुका ॲग्रो इंडस्ट्रीज उसाला २५०० रूपये भाव देणार-अतुल (दादा) मुंडे

केज ! प्रतिनिधी

रेणुका अग्रो इंडस्ट्रीज (गुळ उद्योग) नारेवाडी (धावज्याचीवाडी) शेतकर्यांच्या उसाला प्रतिटन २५०० रूपयांचा भाव देणार असल्याची माहिती संचालक अतुल (दादा) मुंडे यांनी दिली आहे.
रेणुका ॲग्रो इंडस्ट्रीज नारेवाडी (धावज्याचीवाडी) च्या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवारी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला आसून गाळपाला सुरूवात करण्यात आली आहे. शेतकर्यांनी कष्टाने पिकलेल्या ऊसाला रेणुका ॲग्रो इंडस्ट्रीज (गुळ उद्योग) प्रतिटन २५०० रूपयांचा भाव देणार असल्याची माहिती संचालक अतुल (दादा) मुंडे यांनी दिली आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button