आरोग्य व शिक्षणकेज

केजच्या सरस्वती महाविद्यालयास आय एस ओ नामांकनप्राप्त.

केजच्या सरस्वती महाविद्यालयास आय एस ओ नामांकनप्राप्त.
===================================

केज ,(प्रतिनिधी)

केज शहरातील सरस्वती महाविद्यालयास आय एस वो मानांकन प्राप्त झाले. प्राचार्य डॉ गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. केजच्या सरस्वती महाविद्यालयास आय एस वो नामांकन प्रमाणपत्र नुकतेच प्राप्त झाले आहे. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री.अशोकराव पाटील, माजी खासदार सौ.रजनीताई पाटील सचिव आदित्य(दादा) पाटील यांनी अभिनंदन केले आहे. कमिटी प्रमुख प्रा. किरणकुमार धीमधीमे, प्रा. डॉ. आरडले, डॉ वैशाली आहेर, प्रा. डी. के. राममुले, प्रा. डॉ. अलका डांगे ,प्रा. डॉ. सारिका बुरगे ,प्रा. सीता केंद्रे ,प्रा. हरिभाऊ शिंदे, प्रा. डॉ. कल्याण वरळे, डॉ. नागेश कराळे, प्रा. डॉ. जे. के. जाधव, प्रा. एल. पी. तोंडाकुर, प्रा. अशोक घोडके, लक्ष्मीकांत शेळके, पुरुषोत्तम गालफाडे ,लता भांडवलकर, आश्रुबा इटकर आदींनी परिश्रम घेतले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button