बीड जिल्हा

छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्दोजक अर्जुनराव जाहेर ( आप्पा ) पाटील यांचे निधन

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्दोजक अर्जुनराव जाहेर ( आप्पा ) पाटील यांचे निधन
————-
बीड : छत्रपती शाहू बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्दोजक अर्जुनराव जाहेर ( आप्पा ) पाटील यांचं गुरुवारी ( दि .26 ) पहाटे निधन झालं . मृत्यूसमयी ते 75 वर्षाचे होते . गरीब कुटुंबात जन्म घेऊन आप्पा यांनी मोठे उद्दोगाचे जाळे निर्माण केले होते . शिक्षण क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते . शाहू विद्यालय , लक्ष्मणराव जाहेर विद्यालयात अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले . बँकिंग क्षेत्रातही राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी जाळे निर्माण केले होते . त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे . त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात विश्वरूद्रा परिवार सहभागी आहे .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button