नोकरी विषयक

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १६३ जागा

भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या आस्थापनेवरील व्यवस्थापक (तांत्रिक), उपमहाव्यवस्थापक, सरव्यवस्थापक पदांच्या एकूण १६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जानेवारी २०२१ आहे. अधिक माहिती नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button