नोकरी विषयक

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत विविध पदांच्या भरपूर जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या लोअर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक आणि डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज कर्णयची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२० आहे. धिक माहिती आपणास नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button