नोकरी विषयक

कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील विविध विषेतज्ञ पदांच्या एकूण २२० जागा

कॅनरा बँक यांच्या आस्थापनेवरील प्रशासक, तज्ञ, विकसक/ प्रोग्रामर, एसओसी विश्लेषक, व्यवस्थापक, किंमत लेखाकार, चार्टर्ड अकाउंटंट, माहिती सुरक्षा विश्लेषक, नैतिक हॅकर्स आणि पेमेंटेशन परीक्षक, सायबर फॉरेन्सिक विश्लेषक, डेटा खनन तज्ञ, डेटा विश्लेषक, आणि वरिष्ठ व्यवस्थापक इत्यादी विषेतज्ञ पदांच्या २२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२० आहे. अधिक माहिती आपणास नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button