नोकरी विषयक

इंडियन ऑईल कार्पोरेशन (IOCL) मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४९३ जागा

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४९३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ डिसेंबर २०२० आहे. अधिक माहिती आपणास नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button