नोकरी विषयक

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध आरोग्य सेवा विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५५९ जागा भरण्यासाठी घेण्यात येणाऱ्या संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा- २०२० मध्ये सहभागी होण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ डिसेंबर २०२० आहे. अधिक माहिती आपणास नोकरी मार्गदर्शन केंद्र संकेतस्थळावर पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button