केज

पत्रकार काळे यांना वाढदिवसा निमित्त विविध राजकीय सामाजिक मान्यवरांनी केला शुभेच्छांचा वर्षाव..!

केज,( प्रतिनिधी)

नाव्होली येथील दै.लोकनायक या वृत्तपत्राचे केज तालुका प्रतिनिधी महादेव काळे यांच्या वाढदिवसा निमित्त राजकीय , सामाजिक , आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सुभेच्छांचा वर्षाव केला .
गेली अनेक वर्षापासून महादेव काळे यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवन्याचा प्रयत्न केला आहे ,
महादेव काळे यांचा स्वभाव अतिशय मनमिळाऊ,प्रेमळ असल्यामुळे सामान्य जनतेच्या मनात त्यांनी घर बनवले आहे ,
त्यामुळे त्यांचा केज च नव्हे तर बिड जिल्ह्यात मित्रपरिवाराचा जनसंपर्क वाढला आहे.
दि.०३ डिसेंबर या त्यांच्या वाढदिवस दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा देताना रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष बळीरामजी सोनवणे सर , आदरणीय आनंदराज आंबेडकरांचे खंदे समर्थक व पक्षाचे जेष्ठ नेते बाबासाहेबजी अहिरे ,जिल्हा ऊपाध्यक्ष दिनेश गायकवाड ,ष्ट्रवादी सलग्न रिपब्लिकन श्रमिक सेना बिड जिल्हा अध्यक्ष जिल्हा महासचिव सय्यद रज्जाक, तालुका अध्यक्ष गोपीनाथजी इनकर ,तालुका महासचीव प्रकाश सोनवणे,ता.संघटक आश्रुबा तुपारे, अण्णा घोड़के,राष्ट्रवादी सल्लंग्न रिपब्लिकन श्रमिक सेनेचे जिल्हाध्यक्ष आयु.खरात सर शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हाध्यक्ष भाई मोहन गुंड पत्रकार अजीम साहेब, दै.आदर्श गवकरीचे तालुका प्रतिनिधी मा.बाळासाहेब जाधव , पत्रकार रंजीत घाडगे,पत्रकार कुंभार सर, पत्रकार अशोक भोसले ,बाळासाहेब कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते .तसेच दैनिक लोकनायकचे पत्रकार महादेव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना डॉक्टर, वकील, शैक्षणिक क्षेत्रातील शिक्षक ,प्राध्यापक तसेच सर्वसामान्य,व्यक्ती, महिला,राजकिय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष ऊपाध्यक्ष ,सर्व पदाधिकारी, सदस्यांनी सोशल मिडियासह,प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या भरभरून अगदी शुभेच्छांचा जणु वर्षावच केला.पत्रकार काळे यांनी दै.लोकनायक परिवाराच्या वतीने सर्वांचेच आभार मानले आहेत.

 

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button