बीडबीड जिल्हा

श्री साईराम अर्बन बँकेकडून कै.विष्णू रामभाऊ पवार यांच्या कुटुंबियांना ११,०००/- आर्थिक मदत.

श्री साईराम अर्बन बँकेकडून कै.विष्णू रामभाऊ पवार यांच्या कुटुंबियांना ११,०००/- आर्थिक मदत.

          बीड येथील रहिवाशी असलेले शाहूनगर येथील श्री साईराम अर्बन बँकेचे खातेदार श्री कै.विष्णू रामभाऊ पवार यांचे काही दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले श्री साईराम अर्बन बँकेचे अध्यक्ष उद्योगरत्न मा.शाहिनाथ विक्रमराव परभणे यांनी बँकेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना संस्थेच्या शाहूनगर शाखेत बोलाऊन त्यांचे सांत्वन करून त्यांना ११००० रुपये आर्थिक मदत केली. मयताचे वारस पत्नी छाया विष्णू पवार यांच्याकडे ११००० रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी  उपस्थित  श्री साईराम अर्बन बँकेचे अध्यक्ष श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब, सामाजिक कार्यकर्ते रमेश भाऊ शिंदे, रवीं शिंदे, श्री मनोज गोडसे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नवनाथ जाधव साहेब,शाखा व्यवस्थापक श्री बनकर कुंडलिक पांडुरंग, बुंदेले सतीशसिंग मधुसिंग, बंड जयपाल आदी मान्यवर उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button