गेवराईबीड जिल्हा

राजमाता अर्बन निधी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न…

राजमाता अर्बन निधी बँकेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन सोहळा संपन्न…

गेवराई (प्रतिनिधी) राजमाता अर्बन बँकेच्या २०२१ या दिनदर्शिकेचे पत्रकार सुभाष मुळे तसेच बँकेचे चेअरमन संतोष ठोसर, संचालक प्रदीप खरात, सर्जेराव ठोसर तर प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी दादा महानोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बँकेचे कर्मचारी दत्ता गरड, कृष्णा वायभट, सुधाकर राकुसले, आढे आदी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांचे चेअरमन,संचालक,कर्मचारी यांनी आभार मानले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button