बीड जिल्हा

ग्राहक म्हणतात 24 तास विज द्या.महावितरण म्हणतात विजबील भरा…

कधी सुटणार ही कोंडी 4 दिवसापासुन कुप्पा गाव आंधारात.......

ग्राहक म्हणतात 24 तास विज द्या.महावितरण म्हणतात विजबील भरा…

कधी सुटणार ही कोंडी 4 दिवसापासुन कुप्पा गाव आंधारात…….

वडवणी:- मौजेकूप्पा गेल्या अनेक महिन्यापासुन सिंगलफेज डिपी जळने व त्या मुळे नियमीत विज बील भरनाऱ्या ग्राहकांना होनारा त्रास असहनिय आहे. मात्र याचे गांभिर्य लाईणमन सुरवसे यांना आहे ना माहावितरनला. सिंगलफेज डिपी जळने याचे कारण आकडेटाकुन सेगढी, हिटर, फ्रिज यांचा वापर करनारे गावातीलच विज चोरी करनारे लोक आहेत ,

यासाठी प्रयत्न म्हणून महावितरनने गेल्या अनेक वेळा आकडे पकडणारे पथक पाठवले, मात्र याचा काहीयेक उपयोग झाला नाही यावर कायम स्वरुपी उपाय म्हणून महावितरणने मौजे कूप्पा येथे केबल योजना अनण्यात यावी अशी विनंती विजबील भरणाऱ्या ग्राहकांकडून केली जात असताना महावितरन मात्र झोपेत असल्याचे सोंग करत आहे.

महावितरनने यावर कडक करयवाही न केल्यास ,मुख्य विभागीय कार्याल आंबेजोगाई येथे निदर्शने व अमरन उपोशन करन्यात येईल अशा प्रकारच्या संत्पत प्रतिक्रिया नियमित विज बील भरणार्या ग्राहकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button