महाराष्ट्रमुंबई

मराठी चित्रपट ‘अदृश्य ‘ मध्ये मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग ची जोड़ी आहे मंजिरी फडणीस हॉरर रूपात दिसणार आहे

मराठी चित्रपट ‘अदृश्य ‘ मध्ये मंजरी फडणीस आणि पुष्कर जोग ची जोड़ी आहे मंजिरी फडणीस हॉरर रूपात दिसणार आहे

फॅमिली ऑफ ठाकूरगंज या चित्रपटानंतर निर्माते अजय कुमार सिंग यांनी रिजनल मराठी सिनेमाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि २०१० मध्ये स्पेनिश ‘ज्युलिया आयज’ या चित्रपटाचा रीमेक मराठी मध्ये ‘अदृश्य ‘ चित्रपट बणवायला शुरुवात केली आहे. जून २०२१ मध्ये महाराष्ट्रातील सर्व सिनेमा चित्रपट गृहात हा चित्रपट रिलीज होईल.
चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर लाल आणि कॅमेरा मॅन शाहिद लाल आणि सुमारे ९० लोकांचा ग्रुप सह उत्तराखंड च्या थंडीत चित्रपटाचे शूटिंग अथक परिश्रमातून करत आहेत.
या चित्रपटात मंजरी फडणीस, पुष्कर जोग, सौरव गोखले, अजय कुमार सिंग, उषा नाडकर्णी आणि आनंद जोग खास भूमिकेत असून लवली वर्ल्ड एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात येत आहे.’अदृश्य ‘ हा मंजरी फडणीस यांचा दुसरा मराठी चित्रपट असेल, या चित्रपटात मंजरी फडणीस ही अदृश्य हॉरर रूपात दिसणार आहे. हे सुपरहिट हॉरर आणि थ्रिलर स्पॅनिश चित्रपटाचे रुपांतर आहे.आता रसिक प्रेक्षकांना या फ्रेश जोडीचा रोमँटिक अंदाज बघण्याची उत्सुकता असणार यात शंका नाही.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button