बीड जिल्हा

बीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा तीन अंकी

बीड जिल्ह्यामध्ये आज दि.०६ मार्च रोजी दु.१२.वा.९२४ प्राप्त अहवालामध्ये ८१६ निगेटिव्ह तर१०८ पॉझिटिव्ह रुग्ण.

आंबेजोगाई -०८,आष्टी-०७, बीड-४३, गेवराई-२१, केज-०४, माजलगाव -०८,परळी -०८,पाटोदा-०५, शिरूर -०१,वडवणी०३ असे असून दिवसेनदिवस कोरणा रुग्णांचा आकडा वाढतच चालला असून काळजी घेण्याची गरज आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button