केजबीड जिल्हा

स्वातंत्र सैनिक गिताबाई भुजबळ यांचे निधन

बीड,  विडा (ता. केज) येथील रहिवाशी व बीड येथे वास्तव्यास असलेल्या स्वातंत्र सैनिक गिताबाई पुरुषोत्तम भुजबळ (वय ९२) यांचे मंगळवारी (ता. ३०) रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर रात्री उशिरा बीड येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात निवृत्त गटसचिव शिवाजीराव भुजबळ, जिल्हा परिषदेचे निवृत्त कक्ष अधिकारी चंद्रकांत भुजबळ, निवृत्त नायब तहसिलदार सुर्यकांत भुजबळ ही तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button