बीडबीड जिल्हा

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाउपाध्यक्ष व कृती समिती जाहीर

बीड / प्रतिनिधी
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न बीड जिल्हा मराठी पत्रकार संघाची पदाधिकारी यांच्या निवडी परिषदेचे विश्व्स्त एस एम देशमुख ,किरण नाईक ,अध्यक्ष गजानन नाईक सरचिटणीस संजीव जोशी शरद पाबळे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांच्या आदेशावरून आणि मान्यतेने जिल्ह्यातील उपाध्यक्ष आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे संन्व्याक जाहीर करण्यात आले आहेत जुन्या पदाधिकाऱ्यासोबतच काही नावीत होतकरू पत्रकारांना संधी देण्यात आली आहे.
मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्न बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य असून पत्रकाराच्या अडीअडचणीत धावून येणारी संघटना म्हणून नावलौकिक आहे या संघटनेचा अधिकच विस्तार पहाता पत्रकाराचे नेते परिषदेचे मुख्य विश्व्स्त एस एम देशमुख ,किरण नाईक ,अध्यक्ष गजानन नाईक सरचिटणीस संजीव जोशी शरद पाबळे राज्य प्रसिद्धी प्रमुख अनिल महाजन यांच्या आदेशावरून आणि मान्यतेने जिल्हाध्यक्ष सुभाष चौरे कार्याध्यक्ष दत्तात्रीय आंबेकर सरचिटणीस विलास डोळसे विभागीय सचिव विशाल साळुंके पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा संन्व्य्क साहस आदोडे यांनी बैठकीत कार्यकारिणीची निवड केली त्यात जिल्हा उपाध्यक्ष म्हणून जुनेद बागवान राजेंद्र बारकसे -गेवराई ,विजय अरगडे -केज ,अविनाश कदम -आष्टी .माजलगाव – सुभाष नाकलगावकर,पोपट कोल्हे -पाटोदा व शिरूर तालुका ,अंबाजोगाई -मधुसूदन कुलकर्णी आकाशवाणी ,परळी -सतीश बियाणी धनंजय आरबुने व समन्वयक म्हणून प्रकाश सूर्यकार ,धारूर – सय्यद शाकेरभाई ,वडवणी -सुभाष वाव्हळ ,तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे तालुका संन्व्य्क म्हणून आष्टी -अंकुश तळेकर ,पाटोदा -श्रीरंग लंडांगे ,परळी -धीरज जंगले -आदोडे ,गेवराई -सुभाष सुतार आणि सह समन्वयक अल्ताफ कुरेशी ,मधुकर तौर यांच्याकडे तालुका अध्यक्षपदाचा पदभार असेल ,अंबाजोगाई -अशोक दळवी ,माजलगाव – दिलीप झगडे आणि पूर्वीचे संनव्यक हरीश यादव यांच्याकडे माजलगाव तालुका अध्यक्षाचा पदभार असेल ,अशा सर्व निवडी करण्यात आल्या धारूर आणि शिरूर तालुका कार्यकारणी लवकरच निडण्यात येईल नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मराठी पत्रकार परिषद मुंबई आणि शाखा बीडच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button