बीडबीड जिल्हा

मौज येथील आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरण संपन्न

मौज व नाळवंडी सर्कल मधील नागरिकांनी लाभ घ्यावा- भाऊसाहेब डावकर

मौज ) आज बीड तालुक्यातील मौज येथे आरोग्य उपकेंद्र यांच्या वतीने कोरोना लसीकरणाचे उद्घाटन संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब काका डावकर,वसंतआप्पा डावकर,पंकजजी बाहेगव्हाणकर यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉ. तय्यब मॅडम ,डॉ विनिता माटे सरपंच संदीप डावकर , हरीष खाडे, रविंद्र डावकर, दत्ता डावकर, ज्ञानेश्वर डावकर, राम खाडे, दत्ता घोरड, यावेळीव नाळवंडी सर्कल मधील नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब डावकर यांनी केले आहे. यावेळीआज मौज ता.बीड येथे करोना लसीकरण झाले.त्याचे उदघाटन प्रसंगी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते वसंतआप्पा डावकर,संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब डावकर,राष्ट्रवादी वि.कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकजजी बाहेगव्हाणकर, सरपंच प्रकाश ठाकुर, सरपंच संदीप डावकर, दादासाहेब लांडे,हरीष खाडे,ओमतात्या खवतड,श्रीमंत डावकर,बळवंत डावकर,नवनाथ खाडे डॉ.सय्यद मॅडम ,डॉ.वनिता माटे,डॉ.जाधव,डॉ.अनिता शिंदे,डॉ.तपसे मॅडम ,डॉ.कुलथे,विजल ढेंबरे,शिवनंदा खाडे,नंदा डावकर अदी उपस्थित होते. आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button