बीड जिल्हा

लोकप्रतिनिधी असावा तर कसा ?

'त्या' आमदाराचा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यावा.

बीड (प्रतिनिधी) पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोविल सेंटरमध्ये राहण्याचा निर्णय घेतला, मतदार संघातील जनतेची सेवा मी करणार नाही तर कोण करणार, असे ते म्हणतात कोविंड वाड्यातून त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात ते म्हणतात मला भीती-बिती काय नाही,शेवट भीती कुणाला असते. ज्याला काळजी असते,उद्या मी गेल्यावर माझ्या कारखान्याचा काय व्हायचं, माझे शिक्षण संस्थेचे काय व्हायचं,माझ्या पोरांना राजकारणात सेटल करायचे, माझ्या प्रॉपर्टीची काय व्हायचे हे निलेश लंके फकीर आहेत त्यामुळे भीती विशेष माझ्याकडे नाही असे ते म्हणतात, मतदार संघातील जनतेच्या आरोग्याची काळजी हेच महत्त्वाचे असते. पारनेरच्या आमदार निलेश लंके सारखे महाराष्ट्रातील काही आमदारांनी त्यांचा आदर्श घ्यावा .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button