केजबीड जिल्हा

ओपणर उतरला… जिओ चा ओपणर पिच वर आज उतरला

नारायण हंगे, पत्रकार अमोल जाधव यांच्याकडून मोफत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

नारायण हंगे या उदात्त नेत्याला घेऊन , नांदूरघाट भागातील रुग्णांना हक्काचा सेवा रथ उपलब्ध झालेला आहे . नारायण राव हंगे यांनी दिलेली ही सेवा जनता कधी विसरणार नाही , माणसाचे नेतृत्व संपत्ती नाही तर सेवेच्या सिद्धतेने सिद्ध होत असते. आज या सेवा वाहिकेचे लोकार्पण करण्यात आले यावेळी गावचे सरपंच सेवा सोसायटी चेअरमन पत्रकार बालाजी मारगुडे , मुक्तपत्रकार संतोष ढाकणे पत्रकार विठलं घरत पत्रकार अजमेर मणियार व व संयोजक अमोल जाधव उपस्थित होते . श्रीराम मित्रमंडळ , प्रहार टीम सदस्य उपस्थित होते

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button