बीडबीड जिल्हा

मि लस घेणारच ,पण नाळवंडी सर्कलमधील जेष्ठांचे लसीकरण झाल्याशिवाय नाही.

भाऊसाहेब डावकर याचं भावनिक आव्हान

नाळवंडी सर्कल मधील सर्वसामान्य गोरगरीबांना,वयोवृद्ध, जेष्ठ नागरिकांचे अदोगर लसीकरण होयला पाहिजे.टप्या-टप्याने सर्वांचेच लसीकरण होणार आहे.नाव नोंदणी करुन ठेवा, तुम्ही सर्वांनी लस घेतल्याशिवाय मि घेणार नाही.असे भावनिक आव्हान संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब काका डावकर यांनी केले आहे.

कोविडची सुरुवात झाल्यापासून आ.संदीपभैय्या क्षीरसागर यांचे कट्टर समर्थक भाऊसाहेब काका डावकर हे जनतेसाठी समाजकार्यात अग्रेसर आहेत.करोना पेशंट असेल तर नाळवंडी सर्कलमधील एकमेव भाऊसाहेब डावकर हे सर्वांसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे समाजसेवक आहेत.कोविड वार्डात स्वतःहाच करोना पेशंटला जाऊन धीर देतात.उपचारादरम्यान ते सतत पेशंट बरोबर असतात.दावाखान्यातुन पेशंट घरी जावो पर्यंत ते लक्ष ठेवुन आसतात.त्यांच्या सहासी कामामुळे अनेकांनी त्यांना लस घ्या महणून सल्ला दिला पण माझ्या नाळवंडी सर्कल मधील गोरगरीब जेष्ठ नागरिकांचे लसीकरण झाल्याशिवाय मि लस घेणार नाही.अशी भावनिक साद घालत नाळवंडी सर्कलमधील माझ्या तरुण मित्रांनी पुढं येऊन आपण आपल्या गावातील पंचेचाळीसच्या पुढील वयोवृद्धांचे लसीकरण करुन घ्यावे असे कळकळीचं आव्हान भाऊसाहेब काका डावकर यांनी केले.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button