बीड जिल्हा

थोडासा दिलासा…. बीड जिल्ह्यात आज ११५० पॉझिटिव्ह रुग्ण

बीड जिल्ह्यात आज दिनांक १५ मे रोजी दुपारी ४ वाजून १५ मिनिटांनी आलेल्या ४४४७ रिपोर्टमध्ये ११५०  पॉझिटिव्ह तर  ३२९७ निगेटिव्ह,

आंबेजोगाई- ८०,आष्टी-१९४, बीड-२७९,धारूर-६९,गेवराई -९७,केज-१०३,माजलगाव-१००, परळी-३८ पाटोदा-६७, शिरुर-९२, आणि वडवणी-३१असे आहेत घरी रहा…. सुरक्षित रहा.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button