बीड जिल्हा

बीड जिल्ह्यात आज झालेल्या रिपोर्टमध्ये ११८६ रुग्ण पॉझिटिव्ह

बीड जिल्ह्यात आज दिनांक १८ मे रोजी दुपारी ५.०० वाजता आलेल्या ४४०१ रिपोर्टमध्ये ११८६ पॉझिटिव्ह, तर  ३२१५निगेटिव्ह,

आंबेजोगाई-८१,आष्टी-८९,बीड-२८४,धारूर-६०,गेवराई -११९,केज-१३४,माजलगाव-६७, परळी-४४,पाटोदा-२२०, शिरुर-६३, आणि वडवणी-२५असे आहेत

घरी रहा…. सुरक्षित रहा.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button