बीड जिल्हा

दिलासा… बीड जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्या आत

बीड जिल्ह्यामध्ये आज 19 मे दु.3.55,

प्राप्त अहवाल 4068 मध्ये 975 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 3093 निगेटिव्ह आले असून यामध्ये.

आंबेजोगाई-79, आष्टी-94,बीड-327, धारूर-56, गेवराई-70, केज-108, माजलगाव-53, परळी-30, पाटोदा-88, शिरूर-49, आणि वडवणी-21. असे आहेत

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button