गेवराईबीड जिल्हा

डॉ. चिंचोले यांच्या जन्मदिनी रुग्णांना पोषक आहार वितरण

गेवराई  ) -उपजिल्हा रुग्णालय गेवराई येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. महादेव चिंचोळे यांचा वाढदिवस शुभेच्छांसह रुग्णांना पोषक आहार देऊन साजरा करण्यात आला. गेवराई येथील आर.बी. अट्टल कॉलेजमधील महिला कोरोना सेंटरमधील रुग्णांना पोषक आहाराचे वितरण करून वैद्यकीय अधिक्षक डॉ. चिंचोले यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी कोरोना रुग्ण सेवा समितीचे सदस्य ऍड. सुभाष निकम , महेश दाभाडे, प्रा. राजेंद्र बरकसे ,दादासाहेब घोडके,बाळासाहेब सानप, प्रशांत गोलेच्या,कृष्णा मुळे, माऊली गंगाधर, संदीप मडके,अक्षय पवार, शिवाजी काळे,अर्जुन सुतार, निजामभाई पठाण, शेख राजू,मंगेश खरात, पत्रकार भागवत जाधव तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कदम, डॉ. राजेश शिंदे , डॉ. निलेश हिंगे , वैद्यकीय अधिकारी ह उपस्थित होते.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button