ब्रेकिंग न्यूज

दिलासा…. जिल्ह्यात रुग्णांचा आकडा ओसरला.

आज (दि.२५ मे) रोजीच्या तपासणी अहवाल, 5318 मध्ये749 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह तर, 4569 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

बीड जिल्ह्यामध्ये आज 25 मे दु.01-50 रोजी प्राप्त अहवाल 5318 मध्ये 749 रुग्ण पॉझिटिव्ह, तर 4569 निगेटिव्ह आले असून यामध्ये.

आंबेजोगाई-44, आष्टी-97,बीड-210, धारूर-58, गेवराई-69, केज-83, माजलगाव-45, परळी-26, पाटोदा-45, शिरूर-50,आणि वडवणी-22. असे आहेत

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button