बीडबीड जिल्हा

अनुष्का तुझ्यात धन्वंतरी

वाढदिवसा निमित्ताने जिओ जिंदगी दवा साठी 2100 रु दिले .

आमच्या पिढीला धन्वंतरी हि वैद्य देवता असल्याचे ठाऊक असले पाहिजे , कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जीओ जिंदगी कडून भाकरीचा दवाखाना गावागावात जातोय आणि यासाठी बेलवाडी येथील एका चिमुकलीने आपला वाढदिवस कुणाचे तरी जीवन वाचावे यासाठी समर्पित केला , नक्कीच निर्णय वडिलांचा आहे मात्र हट्ट सोडून आपला खाऊ दवा म्हणून देणारी धन्वंतरीच आहे . अनुष्का अंगद आबुज 6 वा वाढदिवस निमित्ताने जिओ जिंदगी दवा साठी 2100 रु दिले . बाळा खूप मोठी औषधी आहे , जीओ तुझ्या आयुष्यभर सोबत असेल.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button