बीड जिल्हा

जिल्ह्यात सोमवार पासून बससेवा सुरू होणार

  • सोमवार दि . ०७/०६/२०२१ पासुन एसटी बस सेवा बीड विभागात होणार सुरु 

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बीड जिल्हयातील रा.प.बस वाहतुक साधारणतः एप्रील २०२१ पासुन बंद ठेवण्यात आली होती . दि .०७ / ०६ / २०२१ पासुन एसटी बस सेवा आगार निहाय खालील मार्गावर सुरु करण्यात येत आहे.तसेच सदर सेवेस मिळणारा प्रवाशी प्रतिसाद पाहुन अन्य मार्गावर बसेसेवा सुरु करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे . तरी सर्व प्रवाशांनी एस टी बस मध्ये प्रवास करते वेळी मास्क सॅनीटायझर वापरणे व शासकीय आरोग्य विषयक सुचनांचे पालन करावे व राज्य परिवहन बसनेच प्रवास करावा असे आवाहन श्री .कालिदास लांडगे विभाग नियंत्रक बीड यांचे मार्फत करण्यात येत आहे .

आगार निहाय दि . ०७/०६/२०२१ पासुन सुरु करण्यात येणारे मार्ग

१ ) बीड आगार – परळी , नांदेड , परभणी , अंबाजोगाई , लातुर , औरंगाबाद , जालना , सोलापुर , पुणे , मुंबई ई .

०२ ) परळी आगार- बीड , परभणी , लातुर , अंबाजोगाई , नांदेड , सोनपेठ ई .

०३ ) धारुर आगार- बीड , अंबाजोगाई , केज , तेलगाव , पुणे ई .

०४ ) माजलगाव आगार – लातुर , परळी , परभणी , नांदेड , सोलापुर , कोल्हापुर , बीड – मुंबई , गेवराई , आष्टी ई .

०५ ) गेवराई आगार – माजलगाव , परभणी , नांदेड , शेवगाव , पुणे , जालना , औरंगाबाद ई .

०६ ) पाटोदा आगार – पुणे , बीड , परळी , मुंबई ई .

०७ ) आष्टी आगार –पुणे , स्वारगेट , नगर , मुंबई , बीड ई .

०८ ) अंबाजोगाई आगार – बीड , परळी , औरंगाबाद , लातुर , अहमदपुर , पुणे , धारुर , परभणी ई .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button