बीडबीड जिल्हा

उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बीड जिल्हा दौऱ्यावर 

बीड, :- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या दि. 18 जून 2021 रोजी बीड जिल्हयाच्या  दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.

शुक्रवार, दि.18 जून 2021 रोजी औरंगाबाद येथून बीड येथे आगमन. सकाळी 10:15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे जिल्हयातील कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या परिस्थीतीचा आढावा आणि जिल्हा खरीप हंगामाचा आढावा घेणार आहेत.  दुपारी 12:45 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार हे  गिरोली (ता.भूम) कडे प्रयाण करतील.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button