बीडबीड जिल्हा

श्री साईराम अर्बन बँकेकडून कै.अशोक महादेव सांगुळे यांच्या कुटुंबियांना ११,०००/- आर्थिक मदत.

बीड येथील रहिवाशी असलेले शाहूनगर येथील श्री साईराम अर्बन बँकेचे खातेदार श्री.कै.अशोक महादेव सांगुळे यांचे काही दिवसांपूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले श्री साईराम अर्बन बँकेचे अध्यक्ष उद्योगरत्न मा.शाहिनाथ विक्रमराव परभणे यांनी बँकेच्या वतीने त्यांच्या कुटुंबियांना संस्थेच्या माध्यमातून ११००० रुपये आर्थिक मदत केली. लेखापरीक्षक श्री बोरखेडे संभाजी श्रीरंगराव यांच्या हस्ते मयताच्या वारस पत्नी सांगुळे केशरबाई महादेव व मुलगा अक्षय महादेव सांगुळे याना ११००० रुपये आर्थिक मदत केली यावेळी श्री साईराम अर्बन मल्टी स्टेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नवनाथ कचरू जाधव, कर्ज अधिकारी कुलकर्णी एस एस, प्रशासकीय अधिकारी तळेकर डी.बी, शाखा व्यवस्थापक श्री बनकर के.पी, बंड जयपाल आदी मान्यवर उपस्थित होते

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button