जालनामराठवाडा

आष्टीत येथे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

आष्टी) येथील साठेनागर,डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक,लहुजी वस्ताद साळवे चौक,आंबेडकर नगर व महिला बचत गटाच्या वतीने साहित्य रत्न शिवशाहीर अण्णा भाऊ साठे यांची 101 वी जयंती साजरी करण्यात आली.सकाळी 09:30 वाजता ध्वजारोहण करण्यात येऊन अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला.यावेळी अनेकांची उपस्थिती होती

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button