बीडबीड जिल्हा

कु. अभिरुची तळतकरचे सी.बी.एस.ई.१० वीच्या परीक्षेत ९९.२०% गुण घेऊन मिळवले यश.

बीड,सी.बी.एस.ई. १० वी चा निकाल नुकताच जाहिर असुन यात पोद्दार इंटरनॅशनल स्कुल बीडची कु.अभिरुची संजय तळतकर हीने ९९.२०% गुण मिळवले असुन तिच्या या यशाबद्दल शाळेतील प्रिन्सिपल प्रतिक्षा जोहरी, यांच्यासह शाळेमधील शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन केले . तसेच श्री. हावळेसर , अर्सळ सर , सुरवसे सर , मुळे सर , गोंडे सर , ठोसर सर यांचे मार्गदर्शन मिळाले .

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button