जालनामराठवाडा

स्वागत जगधने यांना पोलीस नाईकपदी पदोन्नती

आष्टी) आष्टी पोलीस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत असलेले पो कॉ स्वागत जगधने यांची पोलीस नाईक या पदावर नुकतीच पदोन्नती मिळाली असून आष्टी पोलीस ठाण्याचे स.पो.नि.शिवाजी नागवे यांच्या हस्ते जगधने यांना नाईक पदाची फीत लावून त्यांचा सन्मान केला.यावेळी उपस्थित स.पो.उपनिरीक्षक बिक्कड सह सर्व कर्मकारी आणि सहकारी यांनी पोलीस नाईक यांचे स्वागत स्वागत करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button