बीडबीड जिल्हा

बीड येथील संपादक किसन माने यांना पत्नीशोक

बीड ) बीड शहरातील काॅनोलरोड येथील सा.तेलगाव परिसर चे संपादक किसन माने यांच्या पत्नी सुनंदा किशन माने गेल्या २४ दिवसापासून औरंगाबाद येथे खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र काल बुधवार दि.१८/०८/२०२१ रोजी त्यांची तब्येत अचानक खालावली व सकाळी ११.दरम्यान त्यांचे निधन झाले (वय-५८) बीड येथील संत भगवानबाबा प्रतिष्ठान जवळील स्मशानभूमीत त्यांच्यावर रात्री ८.वा. अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात पति किशन माने, तीन मुले, तीन सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या दुःखात विश्वरुद्रा परिवार सहभागी आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button