ब्रेकिंग न्यूज

बीडमध्ये आज हॉटेल गौरवचा भव्य शुभारंभ शुभारंभ प्रसंगी बहूसंख्येने उपस्थित रहा-नितीन खोड

बीड, शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नव्याने सुरू होत असलेल्या हॉटेल गौरव रेस्टोबार, डिलक्स रुम्स्चा आज शनिवार (दि.4) सकाळी 11 वाजता भव्य शुभारंभ सोहळा होणार आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन हॉटेलचे मालक नितीन खोड यांनी केले आहे.
बीड शहरातील बार्शी रोड, पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर भव्य असे हॉटेल गौरव उभारण्यात आले आहे. याचा शुभारंभ विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आज होणार आहे. तरी या शुभारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन चंद्रशेखर खोड, नितीन खोड, औदुंबर खोड यांनी केले आहे.

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button