जालनामराठवाडा

छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेचा आष्टीत जल्लोष

आष्टी,महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून कोर्टाने निर्दोष मुक्तता केल्याने आष्टी येथील ओबीसी समाजबांधवांच्या वतीने फटाके फोडून जल्लोष करण्यात आला
शनिवारी आष्टी व परिसरातील ओबीसी समाज बांधवांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात एकत्र येत दिल्ली येथील महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून नुकतीच ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची न्यायालयाने दोषमुक्त करीत त्यांची निर्दोष मुक्तता केल्याने डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करीत फटाके वाजवून पेढे वाटून जल्लोष करीत ओबीच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केला या वेळी रामप्रसाद थोरात मधुकर झरेकर भागवत कडपे जगन्नाथ रासवे बाबू गोसावी मधुकर मोरे आनंदा आगलावे अर्जुन थोरात परमेश्वर वाघमारे वासुदेव वाघमारे दादाराव चौरे राजेभाऊ आघाव दत्तात्रय तोडके कान्हा थोरात विकास शिंगणे विष्णू वाघ जालिंदर चौरे सईद शेख रणजित कोल्हे हरिभाऊ चौरे दत्तात्रय चौरे मनोहर मोरे आदींची उपस्थिती होती

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button