बीडबीड जिल्हा

बीड ग्रामीण पोलीस स्टेशन अतर्गंत जिरेवाडी येथे लाठी ड्रील प्रात्यक्षिक

जिरेवाडी -;बीड ग्रामीण पोलीस स्टेशन अतर्गंत जिरेवाडी येथे लाठी ड्रील प्रात्यक्षिक घेण्यात आले असता प्रात्यक्षिक सुरू असताना पत्रकार निलेश चाळक यांनी टिपलेले छायाचित्र यावेळी पोलीस निरीक्षक संतोष साबळे ,सहायक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे व ईतर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह जिरेवाडीचे उपसंरपच सर्जेराव मोहीते व ग्रामस्थ उपस्थित होते

सबंधित बातम्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button